Chana Bajar | चना बाजारभाव सुधारण्याचा जाणकारांचा अंदाज | Sakal |

केंद्र सरकारने यंदा देशात १३१ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र पाऊस, गारपीट, प्रतिकूल हवामान आणि उष्णता यामुळे उत्पादनात घट आली. त्यामुळे #हरभरा_उत्पादन ८५ ते ९० लाख टनांच्या दरम्यानच राहील, असं जाणकारांनी सांगितलं.तर नाफेड आणि उद्योगाकडील साठा २० लाख टन असू शकतो. त्यातच बफर स्टाॅक कमी झाल्याने नाफेड खरेदी वेगात सुरु आहे. त्यामुळे देशातील एकूण पुरवठा आणि मागणी पाहता हरभरा_दर पुढील काळात तेजीत राहतील

#Sakal #ChanaBajar #Maharashtra #Marathinews #Maharashtranews